PM Internship Scheme 2026 Apply Online – ₹9000 Stipend, 21000+ Jobs
📢 Join WhatsApp Channel PM Internship Scheme 2026 (PMIS 3.0): भारत सरकारने देशातील तरुणांच्या भवितव्यासाठी एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026’ (PM Internship Scheme 2026) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि फ्रेशर्सना देशातील दिग्गज कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची आणि अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. सध्या पोर्टलवर 21,700 पेक्षा जास्त इंटर्नशिप संधी …