Table of Contents
दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र – Latest
दारूबंदी पोलीस भरती ही महाराष्ट्र शासनाच्या Maharashtra State Excise Department (राज्य उत्पादन शुल्क विभाग) अंतर्गत घेतली जाणारी सरकारी भरती आहे. या विभागाचे मुख्य काम राज्यात बेकायदेशीर दारू उत्पादन, विक्री आणि तस्करी रोखणे तसेच मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवणे हे आहे. या विभागातील पोलीसांना सामान्यतः दारूबंदी पोलीस / राज्य उत्पादन शुल्क जवान (Excise Constable) असे म्हटले जाते.
ही भरती सरळसेवा पद्धतीने घेतली जाते आणि महाराष्ट्रातील अनेक युवक या भरतीसाठी अर्ज करतात.
दारूबंदी पोलीस भरती 2026 – Overview
राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान, चालक आणी चपराशी अशा विविध पदांसाठी भरती घेतली जाते.
New Update
राज्य उत्पादन शुल्क ( Darubandi police bharti 2026 Vacancies )

जवान – 415 रिक्त पदे
जवान-नि वाहनचालक – 168 पदे रिक्त
एकूण = 583
दारूबंदी पोलीस म्हणजे काय?
दारूबंदी पोलीस हे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी असतात. त्यांची प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:
- बेकायदेशीर दारू निर्मितीवर कारवाई करणे
- दारू तस्करी रोखणे
- बार, वाईन शॉप आणि दारू विक्री केंद्रांची तपासणी
- राज्य उत्पादन शुल्क नियमांची अंमलबजावणी
- छापे टाकणे व गुन्हे नोंदवणे
म्हणजेच हे पोलीस Excise Department Enforcement Staff म्हणून काम करतात.
| 📌 परीक्षेबाबत महत्त्वाची माहिती |
|---|
| ✅ एकूण प्रश्न : 120
🏆 एकूण गुण : 120 ⏱️ कालावधी : 90 मिनिटे (1 तास 30 मिनिटे) 📝 प्रश्न प्रकार : बहुपर्यायी (MCQ) ❌ नकारात्मक गुणांकन : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा |
| 📚 दारूबंदी पोलीस भरती अभ्यासक्रम | |
|---|---|
| 🌍 सामान्य ज्ञान | इतिहास • भूगोल • भारतीय राज्यघटना • चालू घडामोडी • महाराष्ट्र सामान्य ज्ञान |
| 🧠 बुद्धिमत्ता | अंकगणितीय क्षमता • कोडिंग-डिकोडिंग • सिरीज • रक्तसंबंध • दिशा ज्ञान |
| 📝 मराठी | व्याकरण • समानार्थी/विरुद्धार्थी शब्द • वाक्यप्रचार • म्हणी |
| 🇬🇧 इंग्रजी | Grammar • Vocabulary • Synonyms/Antonyms • Comprehension |
तयारीसाठी लक्ष्य120 पैकी 85+ गुण मिळवण्याचे लक्ष्य ठेवा. मागील भरतींमध्ये स्पर्धा वाढल्यामुळे कटऑफ तुलनेने जास्त जाऊ शकतो.ब्लॉग टायटल: 🔥 दारूबंदी भरती 2026 परीक्षा पॅटर्न जाहीर! 120 प्रश्न, 120 गुण – संपूर्ण अभ्यासक्रम येथे पहाMPSC State Service Bharti 2026: MPSC भरती 2026 | 139 जागांसाठी अर्ज सुरूDarubandi police Bharti 2026 Salaryदारूबंदी पोलीस पदासाठी अंदाजे पगार:यासोबतच:
- महागाई भत्ता (DA)
- घरभाडे भत्ता (HRA)
- वैद्यकीय सुविधा
- पेन्शन
Indian Navy Agniveer Bharti 2026: भारतीय नौदल अग्निवीर भरती, पात्रता, पगार, अर्ज प्रक्रियादारूबंदी पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- Recruitment / Bharti सेक्शन उघडा
- Darubandi Police Bharti Notification वाचा
- Online Form भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज फी भरा
- फॉर्म सबमिट करा
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 10वी / 12वी मार्कशीट
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- रहिवासी दाखला
- फोटो व सही
दारूबंदी शिपाई भरती 2026: टॉप पुस्तके – यशस्वी उमेदवारांची पहिली पसंती
दारूबंदी पोलीस भरती ही महाराष्ट्रातील युवकांसाठी एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करताना बेकायदेशीर दारूविरोधात कारवाई करणे आणि कायदा अंमलबजावणी करणे ही महत्त्वाची जबाबदारी असते. योग्य तयारी, शारीरिक फिटनेस आणि अभ्यास केल्यास या भरतीमध्ये यश मिळवता येते.


Sms sir plez
Bharti kadhi nignar sir
अजून recruitment बद्दल official update नाही, पण लवकरच येण्याची शक्यता आहे. अपडेट आला की लगेच कळवतो
Maze shikshan 12th fail ahe tr mi darubandi police exam deu shakte ka
सर भरती कधी निघणार व शेवटची तारीख काय असेल
सध्या अधिकृत भरतीची जाहिरात आलेली नाही. जशी अपडेट येईल तशी आम्ही लगेच माहिती देऊ
Sir jahirat kadhi yenar
Sir date kadi yeil
भरती कधी निघणार व अंतीम तारीख काय राहील आम्हाला कळवा
लवकरच येण्याची शक्यता आहे.
Gaurav Pawar
माल पोलेस इच हाअ
from suru honychi date kadhi samjnar ahe
Asimsk
Sir ‘Chaprasi ‘ padasathi vay kiti aani abhyas kay asel mahiti pathav Chaprasi pada chi
Date fix zali ki update dya sir
Okay
SIR FORM BHARAYACHI DATE KAY AHE
Waiting for official update
From kabhi suru honar
Sir driver
Kadhi honar suru Bharti
चालक ला 18+ असले आणि लायसन असले तर जमेल का sir
Contebal
Hi
sc st sathi free ahe kaa
Driver padasathi
Sir bharti kadhi nighnar ahe
Daru Bandi police
Update me
Sir bharti kab hone wali hai
From chalu zale ki sanga sir
Chalak padasathi Mazya kade लायसन्स ahe ani mi 11va उत्तीर्ण ahe
Diksha
Result2026declared -majinoari corner