SSC CGL Bharti 2026 Apply Online: 12,256 जागांसाठी बंपर भरती, पगार ₹1.42 लाखांपर्यंत

SSC CGL Bharti 2026: पदवीधर उमेदवारांसाठी केंद्र सरकारमध्ये करिअर घडवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या Combined Graduate Level (CGL) Examination 2026 अंतर्गत विविध मंत्रालये, विभाग आणि शासकीय कार्यालयांमधील 12,256 रिक्त पदांसाठी भरती…









