Bombay High Court Bharti 2026 – 2381 Vacancies for Clerk, Peon, Driver & Stenographer
बॉम्बे हायकोर्ट भरती 2026: क्लर्क, शिपाई, ड्रायव्हर व स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज सुरू Bombay High Court मार्फत क्लर्क, शिपाई (हमाल), ड्रायव्हर आणि स्टेनोग्राफर पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. या भरतीद्वारे एकूण 2381 पदे भरली जाणार … Read more