MJP JE Hall Ticket 2026 जाहीर: परीक्षा दिनांक, सिलेबस व 550+ जागांची सविस्तर माहिती येथे पहा
Maharashtra Jeevan Pradhikaran (MJP) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या Junior Engineer (JE) व इतर गट-अ, ब, क पदांच्या भरती 2026 संदर्भात महत्त्वाची अपडेट जाहीर झाली आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट (Admit Card) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहे. खाली परीक्षा दिनांक, पदनिहाय जागा, अभ्यासक्रम (Syllabus) आणि महत्त्वाच्या सूचना सविस्तर दिल्या आहेत. MJP JE भरती 2026 … Read more